Mr. Olympia 2023 Winners:मिस्टर ऑलिंपिया 2023 चे विजेतेपद :-डेरेक लुन्सफोर्डने

मिस्टर ऑलिंपिया 2023 चे विजेतेपद :-डेरेक लुन्सफोर्डने. अमेरिकेतील फ्लोरिडा येथील ऑर्लॅंडो, मधील ऑरेंज काऊंटी कन्व्हेन्शन सेंटरच्या   भव्य अशा  सभागृहात  पार पडलेल्या  व   चे आयोजन  2 नोव्हेंबर ते पाच नोव्हेंबर या दरम्यान  आयोजित करण्यात आले होते. या आयोजित करण्यात आलेल्या मिस्टर ऑलिंपिया 2023   मध्ये 20   प्रतिस्पर्धींनी  फायनल मध्ये पोहोचले होते  ज्यांनी वेगवेगळ्या देशाचे प्रतिनिधित्व केले … Read more