Miss Universe 2023 Sheynnis Palacios:मिस युनिव्हर्स 2023 ही यूएसएची शेनिस पॅलेसिओस
19 नोव्हेंबर 2023 रोजी मिस युनिव्हर्स 2023 चे आयोजन हे अमेरिकेमधील सॅन साल्वाडोर मधील जोसे अडोल्फो पिनेडा अरेना येथे आयोजित करण्यात आले होते. या भव्य दिव्य कार्यक्रमात मिस 2023 ची निवड करण्यात आली जी की यूएसएची शेनिस पॅलेसिओस ची निवड करण्यात आली.

निकाराग्वा येथील शेनिस पॅलासिओसने मिस युनिव्हर्स 2023 चा मुकुट जिंकला
मिस युनिव्हर्स 2023 ही स्पर्धा 72 वी स्पर्धा होती.थायलंडच्या अँटोनिया पोर्सिल्ड व ऑस्ट्रेलियाच्या मॉडेल मोराया विल्सन या दोन प्रतिस्पर्धींना मागे टाकत 2023 मिस युनिव्हर्स या स्पर्धेचे विजेतेपद यूएसए ची शेनिस पॅलेसिओस हिने हे पहिले स्थान मिळवले व मिस युनिव्हर्स 2023 झाली. यूएसए ची शेनिस पॅलेसिओस हिला शेवटचा प्रश्न विचारण्यात आला होता तो प्रश्न होता “जर तुम्ही दुसऱ्या स्त्रीच्या शूजमध्ये एक वर्ष जगू शकलात, तर तुम्ही कोणाची निवड कराल आणि का?” त्यावर थायलंड व ऑस्ट्रेलियाच्या स्पर्धकांनी वेगवेगळी प्रश्नांची उत्तर दिले व अमेरिकेच्या स्पर्धकांनी दिले उत्तर असे होते.”मी मेरी वॉलस्टोनक्राफ्टची निवड करेन कारण तिने स्त्री व पुरुष यांच्यामधील अंतर कमी करण्यात मोठ्या योगदान दिले त्यामुळे महिलांना निवडलेल्या कोणत्या क्षेत्रात काम करता येईल” आणि जो महिला व पुरुष यांच्या उत्पन्नातील अंतर आहे तो कमी करण्यात येईल या प्रकारच्या उत्तरामुळे नवीन 2023 चे मिस युनिव्हर्सचे निवड करण्यात आली.
2023 च्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत एकूण 84 स्पर्धकांनी विविध देशाचे प्रतिनिधित्व केले होते. ज्यामध्ये विविध प्रकारच्या स्पर्धांमध्ये भाग घेतला ज्यामध्ये संध्याकाळचा गाऊन घातलेला तसेच स्विमिंग सूट आणि राष्ट्रीय पोशाख घातलेला या विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.
मिस युनिव्हर्स 2023: टॉप 5 फायनलिस्ट
मिस ऑस्ट्रेलिया : मोराया विल्सन.
मिस पोर्तो रिको : कार्ला गिल्फु एसेवेडो.
मिस निकाराग्वा : शेनिस पॅलेसिओस.
मिस थायलंड : अँटोनिया पोर्सिल्ड.
मिस कोलंबिया : कॅमिला अवेला
शेनिस पॅलासिओस
मिस युनिव्हर्सची विजेती 23 वर्षीय मिस निकाराग्वा शेनिस पॅलासिओस होती, जी हा किताब जिंकणारी पहिली निकारागुआ महिला बनली.शेनिस पॅलासिओस, 23, एक टीव्ही होस्ट आणि मॉडेल आहे. पॅलासिओसचा जन्म 31 मे 2000 रोजी मॅनाग्वा, निकाराग्वा येथे झाला. तिने Universidad Centroamericana येथे शिक्षण घेतले आणि जनसंवादात पदवी घेतली.