GTA 6 च्या ट्रेलर्स मध्ये गेमर्स नी बघितलेले सहा नवीन वैशिष्ट्ये

GTA 6 city

GTA(ग्रँड थेप ऑटो) GTA5  हा  फारच लोकप्रिय असलेला  गेम  GTA 5  आहे  GTA  6 हा  नवीन गेम  2025 पर्यंत  जागतिक पातळीवर  मिळू शकण्याची शक्यता आहे.  GTA 5 हा 2013 मध्ये  लॉन्च झाला होता  जीटीए  म्हणजेच ग्रँड थेप ऑटो  सिरीजचे लोकप्रियतेचे कोणतीही सीमा नाहीये.  GTA 5 हा आतापर्यंतचा  जागतिक क्रमवारी मध्ये दुसऱ्या क्रमांकाचा गेम राहिला आहे … Read more