India vs NZ: भारत विरुद्ध न्यूझीलंड पहिली उपांत्य थरथरारक व रोमांचकारी फेरी

भारत विरुद्ध न्यूझीलंड पहिली उपांत्य थरथरारक व रोमांचकारी फेरी

आज होणारा भारताचा  व न्यूझीलंडचा  हा वर्ल्ड कप मधला  46 वा  सामना असेल.  शेवटी  झालेल्या भारत व न्यूझीलंड मधील मॅच मध्ये न्युझीलँड ने  भारताला  273 रंगांचा टार्गेट दिले होते  जे की भारताने सहा विकेट कमावत 48 व्या गावांमध्ये भारत विजयी झाला होता  जी की एक खूपच रंगतदार अशी मॅच होती.  वर्ल्डकप 2023 मध्ये  भारत सध्या अठरा पॉईंट घेऊन शिष्य स्थानावर आहे.  तसेच  न्यूझीलंड 10.2  चौथ्या स्थानावर आहे.  जर आपण  शेवटच्या  पाच मॅच बद्दल बोललो तर भारताने पाचच्या पाचही मॅच जिंकलेले आहेत. तेच  न्यूझीलंडच्या लास्ट मॅच बघितल्या  तर  पाच पैकी  चार मॅच आणि न्यूझीलंड हरला आहे.

भारत व न्यूझीलंड ची वर्ल्ड कप 2023 चे संघ

वर्ल्ड कप 2023 मधील भारताची विजय रथ व न्युझीलँड ची अपूर्ण राहिलेली स्वप्न पूर्ण करण्यासाठी ची शर्तीची लढाई

15 नोव्हेंबर  रोजी होणारा  पहिला सेमी फायनल हा भारत व न्यूझीलंड मधील होणार आहे. 2023 क्रिकेट वर्ल्ड कप मध्ये  भारताची कामगिरी ही फारच उत्तम अशी राहिली आहे.  तसेच आतापर्यंत झालेल्या  सर्व मॅचेस मध्ये भारताची बाजू ही जमेची राहिलेली आहे.  आतापर्यंत  भारत व न्यूझीलंड मध्ये एकूण 117 मॅचेस  झालेली आहे त्यामध्ये  भारताने 57  व न्यूझीलंडने 50 जिंकलेल्या  व पाच ह्या निर्णयात  झाल्या  जर आपण  भारत व न्युझीलँड मधील वर्ल्ड कप  मधील  मॅचेस ची  समरी बघितली तर   आतापर्यंत  भारत व न्यूझीलंड मध्ये दहा मॅचेस झालेले आहेत  ज्यामधील  चारदा भारत जिंकला आहे  व पाच दहा  न्युझीलँड  जिंकला आहे वर्ल्ड कप मध्ये  न्युझीलँड  हा भारतावर वरचढ घडला आहे.  पण सध्याच्या  2023 च्या वर्ल्डकप मध्ये  भारत  आतापर्यंतचा सर्वच्या सर्व  मॅचेस जिंकला आहे  जी एक जमेची बाजू आहे.

अजूनही मॅच ही पहिली सेमी फायनल आहे  ज्यामध्ये  भारताची बाजू ही भक्कम अशी आहे.  पण वर्ल्ड कप मधील  न्युझीलँड भारत यांच्यामधील मॅचेस बघितले  हेड टू हेड मॅचेस बघितलेत  रेकॉर्डनुसार  न्यूझीलंड भारतापेक्षा   वरचढ आहे  पण सध्याच्या स्थितीनुसार  या वर्ल्ड कपमध्ये  भारत हा न्यूझीलंड  वर वर चढव  होऊ शकतो.  वर्ल्डकप मध्ये आतापर्यंत भारताने न्युझीलँडविरुद्ध  274 हा हायस्कूल बनवला आहे.  तर न्यूझीलंडने भारताविरुद्ध  273 हायेस्ट स्कोर बनवला आहे.  तसेच  भारताने न्युझीलँड विरुद्ध लोवेस्ट स्कोर हा 150 आहे  तर न्युझीलँड ने भारताविरुद्ध 146 हा लोवेस्ट स्कोर बनवला.  आहे यानुसार  आपण बघितले तर भारत विरुद्ध न्यूझीलंड हा  सामना खूपच आटातटीचा  व रोमांचक असा होईल अशी अपेक्षा आहे. सध्याच्या  करंट रन स्कोर मध्ये पहिल्या स्थानावर विराट कोहली आहे ज्याने 594 रन्स 9 इनिंग मध्ये बनवले आहेत  त्याच ठिकाणी  तिसऱ्या स्थानावर न्यूझीलंडच्या प्राचीन रवींद्र हा आहे ज्याने 565 नवीन 9  इनिंगमध्ये बनवले आहेत.

आयसीसी विश्वचषक २०२३ साठी भारतीय महासंघ:-रोहित शर्मा (कप्तान), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन, सूर्यकुमार यादव, प्रसिध्द कृष्णा.

आयसीसी विश्वचषक २०२३ साठी न्यूझीलंड संघ: केन विल्यमसन (कप्तान), ट्रेंट बोल्ट, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम, डॅरिल मिशेल, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, ईश सोधी , टिम साउथी, विल यंग.

Leave a comment