मिस्टर ऑलिंपिया 2023 चे विजेतेपद :-डेरेक लुन्सफोर्डने.
अमेरिकेतील फ्लोरिडा येथील ऑर्लॅंडो, मधील ऑरेंज काऊंटी कन्व्हेन्शन सेंटरच्या भव्य अशा सभागृहात पार पडलेल्या व चे आयोजन 2 नोव्हेंबर ते पाच नोव्हेंबर या दरम्यान आयोजित करण्यात आले होते. या आयोजित करण्यात आलेल्या मिस्टर ऑलिंपिया 2023 मध्ये 20 प्रतिस्पर्धींनी फायनल मध्ये पोहोचले होते ज्यांनी वेगवेगळ्या देशाचे प्रतिनिधित्व केले होते जसे की अमेरिका इराण इजिप्त युनायटेड किंगडम कॅनडा स्लोवाकिया इटली जर्मनी लिबिया आणि फ्रान्स सारख्या देशांमधून हे बॉडी बिल्डर आलेले होते.
IMg:-मिस्टर ऑलिंपिया 2023 डेरेक लुन्सफोर्डने.
3 नोव्हेंबरला 2023 झालेल्याऑरेंज काऊंटी कन्व्हेन्शन सेंटरच्या भव्य अशा सभागृहात पार पडलेल्या व मिस्टर ऑलिंपिया 2023 जगातील सर्वोत्तम शरीरसौष्ठवपटूंनी न्यायाधीशांसमोर त्यांची शरीरयष्टी दाखवली, हजारो उपस्थित असलेल्या चाहत्यांची संख्या समोर आपली शरीरयष्टी दाखवली व चाहत्यांना मंत्रमुग्ध केले . असंख्य पोझ, तुलना, चीअर्स, पोझडाउन स्पर्धकांनी आपली शरीरयष्टी न्यायाधीशांसमोर प्रस्तुत केली. शेवटी जेव्हा विजेता घोषित करण्याच्या टायमाला त्यावेळेस सगळ्यांची उत्कंठा शीगेला पोहोचली होती अशा वेळेस न्यायाधीशांनी 2023 मिस्टर ओलंपिया ही घोषणा केली जो की अमेरिकन डेरेक लुन्सफोर्ड हा या स्पर्धेचा विजेता ठरला. इराणी हादी चोपनने दुसरा क्रमांक पटकावला जो की 2022 चा मिस्टर ओलंपिया होता त्याला आपले विजेतेपद व आपले स्थान कायम ठेवू शकला नाही.
2023 मिस्टर ओलंपिया या स्पर्धेतील पहिले पाच विजेते पुढील प्रमाणे आहेत व त्यांना भेटलेली पुरस्काराची किंमत ही आपण भारतीय रुपयाप्रमाणे किती होते ती बघूया जी की पुढील प्रमाणे आहे.
1) डेरेक लुन्सफोर्ड $400,000 (33277000 INR)
2)हादी चोपन $250,000(20798125INR)
3)सॅमसन दौडा $100,000(8319250INR)
4)ब्रँडन करी $40,000(3327700INR)
5)अँड्र्यू जॅक्ड $35,000(2911737INR)
Mr. Olympia 2023 Winners: मिस्टर ऑलिंपिया 2023 चे विजेतेपद :-डेरेक लुन्सफोर्डने.