GTA 6 च्या ट्रेलर्स मध्ये गेमर्स नी बघितलेले सहा नवीन वैशिष्ट्ये

GTA(ग्रँड थेप ऑटो)

GTA5  हा  फारच लोकप्रिय असलेला  गेम  GTA 5  आहे  GTA  6 हा  नवीन गेम  2025 पर्यंत  जागतिक पातळीवर  मिळू शकण्याची शक्यता आहे.  GTA 5 हा 2013 मध्ये  लॉन्च झाला होता  जीटीए  म्हणजेच ग्रँड थेप ऑटो  सिरीजचे लोकप्रियतेचे कोणतीही सीमा नाहीये.  GTA 5 हा आतापर्यंतचा  जागतिक क्रमवारी मध्ये दुसऱ्या क्रमांकाचा गेम राहिला आहे ज्याच्या एकूण आतापर्यंत 190 दशलक्ष  गेम्सच्या  प्रति  पूर्ण जगामध्ये विकला आहे  GTA 5हा  गेम  रॉकस्टार गेम्स या कंपनीने 2013 मध्ये  लॉन्च केला होता.  दिवसेंदिवस या  GTA 5 या गेमची लोकप्रियता फारच वाढत गेली.

gta 6 city

GTA5- जीटीए फाईव

जीटीए फाईव  या गेम मध्ये  एक काल्पनिक अशी शहर वसवलेले आहे  जे की  दक्षिण कॅलिफोर्नियावर आधारित असलेले सॅन अँड डी एस या काल्पनिक राज्यांमधील सेट केलेला आहे तसेच  हा पहिले सिंगल प्लेयर गेम होता  तर आगामी मध्ये  सुविधा असू शकते ज्यामध्ये  जीटीए फाईव मध्ये  एकच खेळाडू व तीन नायक ज्यामध्ये निवृत्त बँक लुटारू  स्ट्रीट गॅंगस्टर आणि  ट्रक डीलर  व त्यावरील आधारित  भ्रष्ट  सरकारी एजन्सी तसेच शक्तिशाली गुन्हेगारी यांच्या दबावाखाली असलेली सरकारी संस्था तसेच  वेगवेगळ्या  विषयांवर म्हणजेच गुन्हेगारी जगतावर  तसेच चोरीवर आधारित  आणि ग्रामीण भागात तसेच शहरी भागात  खेळाडूंना ग्रामीण तसेच शहरी भागात मुक्तपणे विहार करू देत चोरी करू देते किंवा क्राईम  वर आधारित हा एक गेम आहे.

gta 6 -city action

GTA-6 :जीटीए सहा मध्ये अपेक्षित असलेले  सहा फीचर्स(GTA 6 नवीन वैशिष्ट्ये)

GTA 6:जीटीए सिक्स  वैशिष्ट्ये एक:

सहकारी  दुहेरी नायिका  ची  ओळख करून देण्यात येते  लीक झालेल्या ट्रेलरनुसार या नायिकेची सर्वप्रथम ही  तुरुंगात  दाखवण्यात आली.  नंतर  ती  हिरो सोबत काही गुंडांना  दुकानातून बाहेर काढताना  व लढताना दाखवण्यात आली. ट्रेलर वरून बघितल्यास असे  जाणवते की  नाईका व नायक हे दोघेही  सोबत एकत्रित काम करत असून एकमेका साहाय्य करत असत  व गुन्हा करत आहेत.

GTA 6:जीटीए सिक्स  वैशिष्ट्ये दोन:

टिक टॉक  आणि लाईव्ह स्ट्रीमिंग  जी टी ए फाईव्ह मध्ये टिक टॉक आणि लाईव्ह स्ट्रीमिंग हे दोन ऑप्शन नव्हते जीटीए फाईव मध्ये  टिक टॉक आणि लाईव्ह स्ट्रीमिंगची  सुविधा नव्हती पण  जीटीए सहा मध्ये  टिक टॉक तसेच लाईव्ह स्ट्रीमिंगची  सुविधा देण्यात येऊ शकते  यामुळे  सोशल मीडियावर  भरपूर  तसेच मोठ्या प्रमाणात  ॲक्टिव्ह  राहता येईल  तसेच भरपूर फायदा मिळेल.

GTA 6:जीटीए सिक्स  वैशिष्ट्ये तीन:

GTA 6 मध्ये  वन्यप्राणी असण्याची शक्यता  मोठी शक्यता आहे  लीग झालेल्या ट्रेलर नुसार  त्यामध्ये दाखवण्यात आले आहे की वन्य प्राणी हे  शहरी तसेच ग्रामीण भागात येतात  व खेळामध्ये  त्यांचा सहभाग दाखवण्यात आला  आहे  हे एक नवीन ने पूर्ण असे  जे की सिटी मधील दुकानांमध्ये घुसल्याचे  ट्रेलर मध्ये बघण्यात आले आहे

GTA 6:जीटीए सिक्स  वैशिष्ट्ये चार:

जीटीए सिक्स मध्ये  नवीन टर्म असा  बिल्डिंग दाखवण्यात आल्या  जीटीए फाईव मध्ये मोठ्या प्रमाणावर बिल्डिंग होत्या पण त्यामध्ये प्रवेश करणे योग्य त्यान होत्या  नवीन आलेल्या ट्रेलर नुसार  हे बघण्यात येते की  जीटीए सेक्स मध्ये मोठ्या प्रमाणात मोठ्या मोठ्या बिल्डिंगमध्ये प्रवेश करता येऊ शकेल तसेच वेगवेगळ्या स्टोअर्समध्ये सुद्धा प्रवेश करता येऊ शकेल.

GTA 6:जीटीए सिक्स  वैशिष्ट्ये पाच:

जीटीए सहा  च्या  नवीन ट्रेलर नुसार  यामध्ये असे दिसते की  मोठ्या प्रमाणावर नवीन क्षेत्र  या गेम मध्ये  घेण्यात आलेला आहे  तसेच विविध प्रकारची वाहने  जी की विविध क्षेत्रात जाण्यासाठी वापरण्यात येऊ शकतील  तसेच  नवीन क्षेत्रामध्ये बेटे हे सुद्धा दाखवण्यात आले आहेत  त्यावर जाण्यासाठी बोट तसेच होरक्राफ्ट इतर प्रकारचे वाहने यांना दाखवण्यात आले आहे.  त्यामुळे या खेळाचा खेळण्याचा क्षेत्र भरपूर मोठ्या प्रमाणात  मोठा करण्यात आला आहे

GTA 6:जीटीए सिक्स  वैशिष्ट्ये सहा:

जीटीए सिक्स  हा  मार्केटमध्ये  येण्याची अपेक्षित तारीख ही  2025 मध्ये येऊ शकतो  किंवा त्याआधी पण येऊ शकतो तसेच हा विविध प्लॅटफॉर्मवर  खेळता येऊ शकेल जसे की  पी एस फाईव्ह  आणि एक्स बॉक्स सिरीज एक्सपायर  या प्रकारच्या  मशीनवर  हा खेळता येऊ शकेल  अशी अपेक्षा  तसेच  कॉम्पिटेबिलिटी केलेली असेल  अशी शक्यता आहे

Leave a comment