उत्तर काशी मधील 41 कामगारांची 17 दिवसा नंतर सुखरूप सुटका

41 कामगारांची 17 दिवसानंतर सुखरूप बोगद्यामधून सुटका

उत्तरकाशी मधील रोड साठी सुरू असलेल्या भोगदाच्या कामामध्ये अडकलेल्या 41 कामगारांची काल संध्याकाळी सुखरूप सुटका करण्यात आली. हे एक मोठं रेस्क्यू ऑपरेशन विविध प्रकारच्या एजन्सीज ने या बचाव कार्यात सहभाग केला व मदत करण्यात आली. शेवटच्या वेळी एनडीआरएफ आणि एसटीआरएफची संयुक्त कारवाई करण्यात आली होती यांच्या यशस्वी प्रयत्नांमुळे हे बचत कार्याचे ऑपरेशन सक्सेसफुली पार पडण्यात आली.

उत्तरकाशी मधील बोगद्याची निर्माण व दुर्घटना

उत्तर काशी मधील सुरू असलेल्या चारधाम प्रकल्पाचा मधील उत्तरखंड उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी शहराजवळ बांधत असलेल्या साडेचार किलोमीटर सेल करा बोगद्याचा एक भाग सुमारे 200 मीटर म्हणजेच 650 फूट अंदर बोगद्याचा भाग कोसळला व त्यामध्ये 41 कामगार हे अडकले. यावेळेस झालेल्या लँड्स सलाईट मुळे म्हणजेच अंदरच्या बोगद्याच्या अंदरच्या लँड्स सलाईट सुमारे 60 मीटर म्हणजेच 197 फुट िगार्‍याची माती ही अडकली त्यामुळे त्याच्यामागे 41 कामगार अडकले एवढा मोठा ढिगारा व माती तसेच खडकांना पार करणे हे लवकर शक्य झाले नाही त्यामुळे रेस्क्यू ऑपरेशनला 17 दिवस लागले.

या या बोगद्याचे काम हे हैदराबाद येथील नवयुग अभियांत्रिकी कंपनी लिमिटेड बनवत आहे ही कंपनी सी व्ही राव यांच्या प्रवर्तित केलेल्या नवयुग समूहात सह समूहाचा भाग आहे. या बोगद्याचे काम सुरू असताना 12 नोव्हेंबरला काम सुरू असताना बोगद्याचा एक भाग जो की सिल्कीयारा बारकोड येथील सकाळी 5.30 आठ वाजता काम सुरू असताना या भोकद्यातील भाग कोसळला व 41 कामगार त्या मलब्याच्यामागे अडकली. यानंतर विविध प्रकारच्या ऑर्गनायझेशन नी रेस्क्यू ऑपरेशनमध्ये मोठ्या प्रमाणावर मदत केली. तसेच विविध प्रकारचे प्रयत्न करून कामगारांना बाहेर काढण्याचे प्रयत्न केलेत पण सर्व प्रयत्नांना अपयश येत आले.

या बचाव कार्यात आंतरराष्ट्रीय स्तरावरील काही महत्त्वपूर्ण अशा व्यक्तींनी सुद्धा मदत केली आहे ते म्हणजे आंतरराष्ट्रीय टनेलिंग तज्ज्ञ अर्नोल्ड डिक्स यांचा महत्त्वपूर्ण योगदान या बचाव कार्यात मिळाला.

41 कामगारांची बोगद्याच्या अंदरची जीवन गाथा

12 नोव्हेंबर रोजी कोसळलेल्या शिलकारा बोगद्यात मध्ये 41 कामगार हे अडकले. ते अडकले त्यावेळेस पासूनच त्यांचे बचाव कार्य सुरू करण्यात आली त्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी विविध संघटनांनी सहकार्य केले व त्यांना हवे असलेले साधन व जीवन जीवनाशक वस्तू ह्या छोट्या छोट्या पायपांद्वारे पुरवण्यात आल्या. ऑक्सिजन ही कमतरता जाणवू नये म्हणून त्यांना पाईपाद्वारे ऑक्सिजन पुरवण्यात आले तसेच पाईपाद्वारे त्यांना जीवनाची व्यवस्था करण्यात आली. त्यांना पॅकेटमध्ये जेवण पाठवण्यात आले. . शेवटच्या दिवशी म्हणजे 17 तारखेला त्यांना गरम जेवणाची व्यवस्था करण्यात आली. बोगद्याच्या अंदर कोणतेही प्रकारची हानी पोहोचू नये याची सर्वत्र दक्षता घेण्यात आली.

या बचाव कार्यात ड्रिलिंग चा मोठा उपयोग करण्यात आला पण तो फार तर यशस्वी झाला नाही. ड्रिलिंगच्या या कामांमध्ये मशीन आणि यांचा उपयोग फेल ठरला त्या वापरत असताना त्यांच्यात नादुरुस्ती झाली तसेच त्यांचा फार फारसा असा उपयोग न झाल्यामुळे नवीन व आधुनिक तसेच जुन्या प्रकारच्या युक्त्या वापरून 41 कामगारांना काढण्यासाठी जुन्या प्रकारच्या मायनिंग टेक्निक चा उपयोग करण्यात आला.

रेट होल खनन पद्धती

उत्तरकाशी मधील सिलकारा येथील खाणीमध्ये अडकलेल्या 41 कामगारांना हे रॅट होल खनन पद्धतीने सुखरूप बाहेर काढण्यात आले. रॅट होल खनन पद्धती ही फार जुनी खणन पद्धती आहे पण ती भारतामध्ये बॅन करण्यात आलेली आहे. पण काही अपवादात्मक वेळी तिचा उपयोग केला जातो. रॅकोल खनन पद्धतीमध्ये हाताने आडवे ड्रिलिंग करत व हाताने खोदण्याचा अवलंब केला त्यामुळे त्यामध्ये सुमारे डझनभर माणसांनी खडक आणि मोडतोड हाताने खुदकामासाठी रात्रभर काम केली हाताने पकडलेल्या ड्रिलिंग साधनाचा वापर करून बुद्ध्यामध्ये वळसा घालून आणि त्यातील चिखल साफ करून यामध्ये एक दिवस लागत शेवटच्या दिवशी रात्री त्यांना स्टीलच्या पायपातून उभा चॅनल तयार करण्यात आला व चाकाच्या स्ट्रेचरवर त्यांना एकेक करून बाहेर काढण्यात आले. . या 17 दिवसाच्या रेस्क्यूमध्ये त्यांना स्टीलच्या पाईबाद्वारे कोरडे यांना व ऑक्सिजनची पुरवठा करण्यात आली. याप्रकारे त्यांचा जीव हा वाचवण्यात आला.

Leave a comment